हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies to improve Haemoglobin | Lokmat Oxygen

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies to improve Haemoglobin | Lokmat Oxygen

हीमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हीमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे. पुरूष आणि स्त्रीयांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहाराच्या सवयी यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवशक्तेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. #Haemoglobin # HomeRemedies #LokmatNews #Lokmatoxygen #Lokmatlife आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सब्स्क्रिब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi