
संविधानिक विकासातील तिसरा टप्पा | Making of #Indianconstitution | भारतीय संविधान | constitution
#constitution #indianconstitution #drbabasahebambedkar संविधानिक विकासातील तिसरा टप्पा | Making of Indian constitution | भारतीय संविधान | constitution | Tips and Tricks to remember Indian Constitution #buddhaandhisdhamma #history #babasahebambedkar #constitutiondebate #samvidhan #constitution #samvidhankyahain #constitutionday #indianconstitution #bhartiyasavidhan #gautambuddha #भारतीयसंविधान #bhimraoambedkar #भारतीयसंविधानकापरिचयआसानभाषामें #IndianConstitutionIntroductioninHindi #भारतीयसंविधान #भारतीयसंविधानकापरिचय #संविधानकापरिचय #संविधानक्याहै #संविधानकीपरिभाषा #संविधानकीशुरुआत #भारतीयसंविधानकानिर्माण #भारतीयसंविधानकेस्रोत #संविधानकीभाषा #संविधानकानिर्माणकिसनेकिया #संविधानकेनिर्माणमेंकितनासमयलगा #संविधानकिसनेबनाया #संविधानकिसनेलिखा #संविधान #भारत #संविधानकीप्रस्तावना #Bhartiyasanvidhan #Bhartiyasanvidhankaparichay #Sanvidhankaparichay #Sanvidhankyahai #Sanvidhankiparibhasha #Sanvidhankanirman #Bhartiyasanvidhankanirman #Bhartiyasanvidhankestrot #Samvidhankibhasha #Sanvidhankanirmankisnekiya #Sanvidhankisnelikha #Sanvidhan #Bharat #India #Sanvidhankiprastavana #Bhartiyasanvidhankaitihas #BhartiyasanvidhankaitihasinHindi #IndianconstitutioninHindi #ConstitutionhistoryinHindi #IndianConstitutionhistory #IndianConstitution #IntroductiontoIndianConstitution #Introductiontoconstitution #Whatisconstitution #Definitionofconstitution #Introductionofconstitution #SourcesofIndianConstitution #Constitutionlanguage #Whomadeconstitution #marathi Adv Dilip kakade sir / @dhammasamhita धम्मसंहिता युटयुब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. विषय संविधान प्रबोधन मालिकेच्या आजच्या नवव्या पुष्पाचा विषय "ब्रिटिश भारताच्या संविधानिक विकासातील तिसरा टप्पा" हा आहे. विषयाचे स्पष्टीकरण "ब्रिटिश भारताच्या संविधानिक विकासातील तिसरा टप्पा "या विषयाचे स्पष्टीकरण असे की, ई. स. १६०० ते ई.स. १८५७ असा २५७ वर्ष इस्ट इंडिया कंपनीद्वारे आणि १८५७ ते १९४७ असा ९० वर्ष ब्रिटिश पार्लमेंटद्वारे, अशी एकूण जवळपास ३५० वर्षे ब्रिटिश सत्ता भारतावर होती. ब्रिटिशांनी भारतावर कायद्याद्वारे राज्य केले आहे. संविधानात्मक विकासाच्या दृष्टीने १७७३चा रेग्युलेटिंग अॅक्ट हा ब्रिटिश भारतातील संविधानात्मक विकासाचा पहिला कायदा होय. या कायद्याद्वारे भारतात संविधानात्मक ढाचा प्रथमतःच प्रस्थापित केला होता. या कायद्यात ब्रिटिश संसदेने १७८४, १७८६, १७९३, १८१३, १८३३, १८५३ च्या सनदी कायदयाद्वारा बदल केल होते. ब्रिटिश भारतातील संविधानिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात जो कायदा केला गेला त्याचे नाव "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १८५८' म्हणजेच भारत सरकार कायदा १८५८ होय. या कायद्यात १८६१, १८९२ व १९०९च्या इंडिया कौन्सील अॅक्टद्वारा दुरुस्ती करण्यात आली होती. हा कायदा सुद्धा भारताच्या संविधानात्मक ढाचा निर्मितीचा पुढचा टप्पाच होता. ब्रिटिश भारतातील संविधानिक विकासाच्या पहिल्या दोन टप्प्यातील कायद्यांचा अभ्यास आपण अगोदरच्या आठ भागात केलेला आहे. ब्रिटिश भारतातील संविधानिक विकासाचा तिसऱ्या टप्प्यात जो कायदा केला गेला त्याचे नाव "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९१९ म्हणजेच भारत सरकार कायदा १९१९ होय. या १९१९ च्या भारत सरकार कायदयाला मॉटयेंग्यु चेम्सफर्ड सुधारणा कायदा असेही म्हटले जाते. आज आपण संविधानिक विकासाच्या तिसऱ्या टप्प्यातील या १९१९च्या कायद्याचा अभ्यास करणार आहोत.