शरीरातली Calcium ची कमतरता भरून काढतील हे पदार्थ  | Calcium Rich Foods For Better Bone Health | MA3

शरीरातली Calcium ची कमतरता भरून काढतील हे पदार्थ | Calcium Rich Foods For Better Bone Health | MA3

शरीरातली Calcium ची कमतरता भरून काढतील हे पदार्थ | Calcium Rich Foods For Better Bone Health | MA3 #lokmatsakhi #health #healthtips #calciumrichfood #calcium हाडं कमकुवत झाल्यानंतर लोकांना चालताना फिरताना सुद्धा त्रास होतो. भरपूर वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे हाडं मजबूत राहणं महत्वाचं असतं. हाडं मजबूत राहण्यासाठी काही Calcium युक्त पदार्थांचं सेवन करणं महत्वाचं आहे. हे पदार्थ नेमके कोणते? जाणून घेऊयात. व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi