We Learn English episode 15, आम्ही इंग्रजी शिकतो, part 15, listen and act, ऐका आणि कृती करा, भाग १५

We Learn English episode 15, आम्ही इंग्रजी शिकतो, part 15, listen and act, ऐका आणि कृती करा, भाग १५

#WeLearnEnglish#आम्हीइंग्रजीशिकतो#class4th#Lesson15#English#listenandact#ऐकाआणिकृतीकराListen and act,Simple sentence in english,We learn,We learn English,basic english conversation,daily english conversation,daily english conversation practice,english conversation,english conversation practice,english conversation topics,english speaking practice,learn english,learn english conversation,learn english conversation practice,learn english with jessica,real english conversation,आम्ही इंग्रजी शिकतो,ऐका आणि कृती करा WLE 15 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸 ✍️ मित्रांनो, इंग्रजी विषय सुधारणा करण्यासाठी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने राबविलेला अॉडिओ प्रोग्राम. इंग्रजी विषयासाठी अतिशय सुंदर उपक्रम आहे.इयत्ता 1ली ते 8वी साठी अतिशय उपयुक्त. दररोज डाउनलोड करायला विसरू नका. एकुण 84 भाग आहेत. 🔵 📢 We Learn English 📢 🔵 🔴 आजचा भाग 15 🔴 We Learn English Part 15 आम्ही इंग्रजी शिकतो भाग 15 Read carefully the following questions and write down in your notebook. (रीड केअरफुली द फॉलविंग क्वेशन्स अॅड राईट डाऊन इन युअर नोटबुक) खालील प्रश्न काळजीपूर्वक वाच आणि वहीत लिहून घे. 1) Whose book is this? (हुज बुक ईज दीस?) हे कोणाचे पुस्तक आहे? Answer - This is Ram's book. (दीस ईज रामस् बुक) हे रामचे पुस्तक आहे. 2) Whose notebook is this? (हुज नोटबुक ईज दीस?) ही कोणाची वही आहे? Answer - This is Raju's notebook. (दीस ईज राजूस् नोटबुक) ही राजूची वही आहे. 3) Whose pencil is this? (हुज पेन्सिल ईज दीस?) ही कोणाची पेन्सिल आहे? Answer - This is Arohi's pencil. (दीस ईज आरोहीस् पेन्सिल ) ही आरोहीची पेन्सिल आहे. 4) Whose ruler is this? (हुज रूलर ईज दीस?) ही कोणाची फुटपट्टी आहे? Answer - This is Prachi's ruler. (दीस ईज प्राचीस् रूलर) ही प्राचीची फुटपट्टी आहे. 5) Whose rubber is this? (हुज रबर ईज दीस?) हे कोणाचे खोडरबर आहे? Answer - This is Nitin's rubber. (दीस ईज नितीनस् रबर) हे नितीनचे खोडरबर आहे. खालील शब्द वाच आणि ते वापरून वरीलप्रमाणे Whose...... चे प्रश्न तयार कर व उत्तरे लिही. 1) House (हाऊस) - घर 2) Car ( कार) - मोटारकार 3) School Bag. (स्कूल बॅग) - दप्तर 4) Eraser (इरेझर) - खोडरबर 5) Sharpener (शार्पनर) - टोकयंत्र 6) Pen (पेन) - पेन 7) Motorcycle (मोटरसायकल) 8) Handkerchief (हॅण्डकरचिफ) - हातरूमाल एखाद्या मुलाची वस्तू त्याचे नाव न घेता कशी सांगाल? This is his book.(दीस ईज हीज् बुक) हे त्याचे पुस्तक आहे. एखाद्या मुलीची वस्तू तिचे नाव न घेता कशी सांगाल? This is her notebook.(दीस ईज हर नोटबुक) ही तिची वही आहे. ✍️ 🔶🔷 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷 disclaimer This videos is made only for education and Technology purpose. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news, reporting, teaching ,scholarship, and research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing non-profit educational and Technology personal use tips the balance in favour of fair use