
Business मार्केटिंग का करावी ? – यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली ! Best Marketing Tips | 2025
शिका आपल्या Business कसा वाढवायचं ,मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नाही, तर तुमच्या ब्रँडची ओळख निर्माण करणं आहे आपला Business, Social Media द्वारे Promote करून कशाप्रकारे नव - नवीन customer मिळवू शकता. तसेच ५ Pillars काय असता मार्केटिंगसाठी, हे सर्व आपण सेमिनार मधे शिकणार आहोत ,त्यानंतर आपण निर्णय करा कि कोर्स करायचा कि नाही ..... ➡️ Seminar मधे तुम्ही काय शिकणार ? १) Business साठी नवीन कस्टमर्स कसे मिळवायचे ? २) Targeting Audince कशी सिलेक्ट करावी . ३) Business Strategys ४) Ads Campaign कसा run करायचा. ५) कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त customer पर्यंत कसे पोहचायचे. And More ... 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 8149237339