नाश्त्याला हा कर्नाटकी उपमा केला ना  म्हणाल अजून ही रेसिपी आम्हाला कशी माहीत नव्हती/weight loss upma

नाश्त्याला हा कर्नाटकी उपमा केला ना म्हणाल अजून ही रेसिपी आम्हाला कशी माहीत नव्हती/weight loss upma

नाश्त्याला हा कर्नाटकी उपमा केला ना म्हणाल अजून ही रेसिपी आम्हाला कशी माहीत नव्हती/weight loss upma नमस्कार Adishree kitchen by Manisha रेसिपी चैनल मध्ये मी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण पुरेपूर भाज्यांचा वापर करून कर्नाटकी स्टाईल उपमा करणार आहोत. आता मुलांचा टिफिन असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे वेट लॉस साठी तर परफेक्ट अशी रेसिपी आहे. नेहमीच मी आपल्या चैनल वरती अगदी घरात उपलब्ध साहित्यामध्ये रेसिपी करून दाखवते. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल ना तर नक्कीच like share आणि चॅनलला subcribe करा. #adishreekichanbymanisha#weight loss recipe#breakfast recipe#indianfood#upma recipe #shortsyoutube #zatpatrecipe#daliya recipe#vegetable upma#tiffin recipe Thanks for watching