
झटपट चमचमीत खूप भाज्या घालून बनवलेला टेस्टी तवा पुलाव रेसिपी | पार्टीसाठी पुलाव |Tawa Pulao Recipe
झटपट चमचमीत खूप भाज्या घालून बनवलेला टेस्टी तवा पुलाव रेसिपी | पार्टीसाठी पुलाव |Tawa Pulao Recipe #vegpulaorecipe #tawapulaorecipe #party तवा पुलाव कसा बनवायचा तवा पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य: • १वाटी कांदा • १ वाटी मटार • १ वाटी गाजर • १ सिमला मिरची • १ टोमॅटो • १ टेबलस्पून तेल • १ टेबलस्पून बटर • १ उकडलेला बटाटा • जिरे • तेज पत्ता • लाल तिखट • आवडीनुसार मीठ • पाव भाजी मसाला • बासमती तांदूळ २ वाटी • अर्धा चमचा लिंबाचा रस • कोथिंबीर How to make Tawa Pulao Ingredients needed to make Tawa Pulao: • 1 cup onion • 1 cup peas • 1 cup carrots • 1 capsicum • 1 tomato • 1 tablespoon oil • 1 tablespoon butter • 1 boiled potato • Cumin seeds • Bay leaf • Red chilli • Salt to taste • Pav Bhaji Masala • Basmati rice 2 bowls • Half a teaspoon of lemon juice • Coriander आज आपण मस्त चमचमीत टेस्टी तवा पुलाव रेसिपी करणार आहोत करायला खूप सोपी आहे 31st पार्टीसाठी पुलाव रेसिपी करणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब 🙏 भाग्यशाली क्रिएशन मराठी रेसिपी पुलाव रेसिपी शिवम जेवण कर तवा पुलाव रेसिपी मराठी रेसिपी Bhagyshali Creation pulao recipe in Marathi tawa Pulao recipe in marathi tava pulao bhat recipe party pulao recipe in marathi Pulao bhat recipe #pulao #31stparty#tavapulao#pulaorecipe #masalebhatrecipe#mixvegpulao #instantrecipe #partypulaorecipe#newyearpartymenu#bhagyshalicreation #inmarathi Please subscribe to my channel 🙏 •हिवाळ्यात कढईमध्ये बनवा व्हेज मसाला पुलाव रात्रीच्या जेवणात स्पेशल थाळी मसाला भात | Veg Masala Pulao • हिवाळ्यात कढईमध्ये बनवा व्हेज मसाला प... •हिवाळ्यात कढईमध्ये रात्रीच्या जेवणात बनवा 20मिनिटात मटार पुलाव वाटाणे भात| Vatane/Matar pulao Recipe • हिवाळ्यात कढईमध्ये रात्रीच्या जेवणात ... •हिवाळ्यात रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात बनवा डाळ मेथी टेस्टी रेसिपी मेथी डाळ फ्राय |MethiDal Fry • हिवाळ्यात रात्रीच्या किंवा दुपारच्या ... •थंडीमध्ये तोंडाला चव येईल जेवणाची रंग वाढेल बनवा हॉटेल सारखी चविष्ट लसुणी डाळ पालक रेसिपी |Dal Palak • थंडीमध्ये तोंडाला चव येईल जेवणाची रंग...