
mughlai egg curry recipe| shahi recipe | shahi anda masala curry
mughlai egg curry recipe| shahi recipe | shahi anda masala curry ग्रेव्ही साठी लागणार मसाला साहित्य 2 कांदे 8-10 हिरव्या मिरच्या 10-15 काजू 2 इंच आद्रक 8-10 लसूण पाकळ्या *अंडा फ्राय मसाला . 1 चमचा तेल . 5 अंडी .1/2 चमचा मिट .1/2 चमचा मिरची पावडर . पाव चमचा हळद .1/२ चमचा गरम मसाला *ग्रेव्ही ला लागणारे साहित्य 2 भेंडी इलायची 4-5 हिरवी विलाईची 1/2 चमचा काळी मिरी 4-5 लवंग 1 जवेत्री फूल 1 इंच दालचीनी 1/2 कप दही 1/2 कप फ्रेश क्रीम 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर 1 मोठा चमचा कसुरीमेथी 1 चमचा मिरे पूड चवीपुरते मिठ अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद .