
कुकर मध्ये बनवा झटपट अंडा बिर्याणी , वापरा या टिप्स | Egg Biryani in Presure Cooker
#EggBiryani #AndaBiryani #खाद्यप्रेमी अंडा बिर्याणी करीता लागणारे साहित्य:- 3 वाटी तांदूळ 1 मोठ्या आकाराचा + 3 मध्यम आकाराचे कांदे 1 मोठा टोमॅटो 7 उकडलेले अंडे 1/2 इंच दालचिनी 2 हिरवी इलायची 1 मोठी इलायची 1 कर्ण फुल 4 लवंग 1/2 चमचा काली मिरी 3-4 तमालपत्र 1/2 चमचा हळद 1/2 गरम / काळा मसाला 1 चमचा लाल तिखट 1 चमचा बिर्याणी मसाला 3 चमचे धना पावडर 4 चमचे दही 6-7 पुदिना पाने कोथंबीर मीठ