काजू मसाला|Kaju curry recipe|ढाबा स्टाईल काजू मसाला घरच्या घरी|Kaju Masala|

काजू मसाला|Kaju curry recipe|ढाबा स्टाईल काजू मसाला घरच्या घरी|Kaju Masala|

नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत ढाबा स्टाईल चविष्ट काजू मसाला.बनवायला अगदी सोपं आणि अगदी झटपट बनते. साहित्य - ३ मध्यम आकाराचे कांदे ७-८ लसूण पाकळ्या १ इंच आलं २ हिरव्या मिरच्या १५- २० काजू २ मध्यम आकाराचे टोमॅटो तेल १ चमचा जिरे १ चमचा धने पूड १/४ चमचा हळद २ चमचे कांदा लसूण मसाला १/२ चमचा कश्मिरी लाल तिखट १/२ चमचा साखर चवीनुसार मीठ २-३ चमचे दुधाची साय १ चमचा कसुरी मेथी कोथिंबीर #cooking #howtomakepavbhajiathome #indianfood #food #howtomakepavbhaji #indianrecipe #howtomakepavbhaji #lambodarkitchen #indianrecipe #recipe #recipe #lunchbox #masalaparatharecipe #khichdi #kajukatli #kaju #kajumasalarecipe #kajumasala #kajumasalacurry #kajucurryrecipe #kajucurry #kajuroll #kajuchibhaji#kajucurryrecipe #marathirecipe #marathi #dinnerrecipe #dinnerrecipeinmarathi #dinner #dinnerideas #dinnerrecipe #dinner#vegetarianrecipes #vegrecipe #vegthalirecipe #vegetarian #kajucurry #kajubhaji#olyakajuchibhaji#lunchbox #lunchrecipe #lunchboxrecipe #lunchrecipe #restaraunt #resturantstyle #reels #recipe #cooking #cookingvideo #viral_video #viralvideos #viralrecipe#winter #winterspecial #winterrecipe ##winterseason