वांगी भात मुलांच्या टिफिन मध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हिवाळ्यात बनवा वांगी भात | Vangi Rice

वांगी भात मुलांच्या टिफिन मध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हिवाळ्यात बनवा वांगी भात | Vangi Rice

वांगी भात मुलांच्या टिफिन मध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हिवाळ्यात बनवा वांगी भात | Vangi Rice #वांगीभातरेसिपी #ricerecipes #marathirecipe वांगी भात रेसिपी वांगी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य: •१ वाटी तांदूळ •२ वाटी पाणी •१वांग्याच्या फोडी •१ मटार •बारीक चिरलेला कांदा •सुके खोबरे •लसुन •कोथिंबीर अद्रक चा तुकडा •साजूक तूप •धने जिरे पावडर •हळदी पावडर •लाल तिखट •चवीपुरते मीठ •२तमालपत्र •२लवंग •१दालचिनी •१विलायची •बनवण्यासाठी तेल किंवा तूप आज आपण वांगी भात बनवणार आहे. हिवाळ्यामध्ये भाज्या खूप फ्रेश असतात . त्यातल्या त्यात वांगी पण खूप फ्रेश असतात त्यापासून वांग्याचे भरीत, वांग्याची भाजी, खार वांग भरलं वांग, वांग्यापासून असे पदार्थ बनवतात. आज आपण त्याच वांग्यापासून वांगी भात बनवणार आहे. हा भात मुलांच्या टिफिन साठी रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकताय. वांगी भात रेसिपी|भाग्यशाली क्रिएशन रेसिपी मराठी|भात रेसिपी|मराठी रेसिपी|वांगी भात|वांग्यापासून भात|भाग्यशाली क्रिएशन मराठी #वांगीभात#वांगीरेसिपी #भात #VangiBhat #Vangibhatrecipe #dinnerrecipe #tiffinrecipe #rice #bhagyshalicreation #inmarathirecipe 🙏🏻 Please subscribe to my channel 🙏🏻 •हिवाळ्यामध्ये बनवा बाजरीच्या पिठाचे पौष्टिक व खमंग थालीपीठ थंडीतला नाष्टा | Healthy Thalipith Recipe    • हिवाळ्यामध्ये बनवा बाजरीच्या पिठाचे प...   •ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या खमंग खुसखुशीत 2दिवस टिकणारी तोंडाला चव नसेल तर बनवा मेथीपुरी|Jwarichipuri    • ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या खमंग खुसखु...   •वांग्याचे भरीत|चंपाषष्ठी पारंपारिक नैवेद्य महाराष्ट्रीयन मराठवाड्यातील वांग्याचे भरीत |Vanga Bharit    • वांग्याचे भरीत|चंपाषष्ठी पारंपारिक नै...   •हिवाळ्यात कढईमध्ये बनवा व्हेज मसाला पुलाव रात्रीच्या जेवणात स्पेशल थाळी मसाला भात | Veg Masala Pulao    • हिवाळ्यात कढईमध्ये बनवा व्हेज मसाला प...   •हिवाळ्यात कढईमध्ये रात्रीच्या जेवणात बनवा 20मिनिटात मटार पुलाव वाटाणे भात| Vatane/Matar pulao Recipe    • हिवाळ्यात कढईमध्ये रात्रीच्या जेवणात ...   •ज्वारीच्या पिठाच्या वड्या खमंग खुसखुशीत पौष्टिक वड्या तोंडाला चव नसेल तर बनवा वडी |Jowar Vadi recipe    • ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या खमंग खुसखु...   •चंपाषष्ठी विशेष | महाराष्ट्रीयन पारंपारिक नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीचा रोडगा रेसिपी| Bharit Rodga    • चंपाषष्ठी विशेष | महाराष्ट्रीयन पारंप...