Vitamin B12 कसे वाढवायचे ?
00:00 जय गजानन 00:10 ह्या विडिओ मध्ये काय आहे? 00:49 Vitamin B12 बद्धल थोडेसे 01:05 कार्य 01:36 ह्याच्या कमतरतेमुळे काय होते? 01:45 ह्याची कमतरता कळायला वेळ का लागतो? 02:02 कमतरता कश्यामुळे? 02:45 स्रोत 03:18 ह्याची कमतरता आताचं का जाणवायला लागलीय? 04:44 लक्षणं 05:30 कुठे आणि कसे बनते? 06:00 यकृत आणि व्हिटॅमिन B१२ 06:20 कशापासून मिळू शकते? 06:38 किती गरज आहे? 07:10 घरगुती उपाय 10:48 पुढच्या व्हिडिओत काय आहे? • Essential B vitamin आहे - कोबालामिन • Water soluble Vitamin • लाल रक्तपेशी आणि DNA निर्मितीमध्ये महत्वाचे • मुळात लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि मायलिनचा पाया • बहुतेकVitamin B12 ची कमतरता आहारात याच्या कमतरतेमुळे होत नाही, तर पोटात पुरेसे acid नसल्यामुळे होऊ शकते Vitamin B12 कमतरतेची कारणे • Processed food /प्रक्रिया केलेले अन्न • खाण्याच्या चुकीच्या सवयी • झोपण्याच्या चुकीच्या सवयी • Stress Vitamin B12 कमतरतेची लक्षणे • mood swings • depression • pale skin • स्मरणशक्ती समस्या • न्यूरोलॉजिकल समस्या • अशक्तपणा, थकवा, किंवा हलकेपणा • हृदयाची धडधड आणि श्वास लागणे • बद्धकोष्ठता, अतिसार, भूक न लागणे किंवा गॅस • Neural problems समस्या जसे की बधीरपणा किंवा मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे आणि चालताना समस्या • दृष्टी कमी होणे Vitamin B12 प्राणी किंवा वनस्पतींनी बनवलेले नसून जीवाणूंनी बनवले आहे. Daily value : 2.4 mcg/day (micrograms) दैनिक मूल्य: 2.4 mcg/day (मायक्रोग्राम) घरगुती उपाय/व्हिडिओत सांगितलेल्या लिंक्स • Apple cider vinegar/ ॲपल सायडर व्हीनेगर • वजन कमी करण्यासाठी हे रोज प्यावे.. • Nutritional yeast / नुट्रीशनल यीस्ट • Spirulina/ स्पिरुलिना Prebiotics & Probiotics • पचन समस्यांवर सोपे उपाय